#Bitcoin मधे जास्तीत जास्त 21 दशलक्ष नाण्यांचा पुरवठा आहे, सोन्यासारखीच टंचाई (Scarcity) सुनिश्चित करण्यासाठी त्याचे निर्माते, सातोशी नाकामोटो (Satoshi Nakamoto) यांनी केलेली निवड.
नवीन बिटकॉइन्स Mining process मधुन तयार होतात. Halvening प्रक्रियेमुळे नवीन बिटकॉइन निर्मितीचा दर अंदाजे दर चार वर्षांनी निम्म्याने कमी होतो.
आत्तापर्यंत, अंदाजे 19 दशलक्ष बिटकॉइन जारी केले गेले आहेत, सुमारे 2 दशलक्ष अजुन बाकी आहे. 2140 च्या आसपास शेवटचे बिटकॉइन Mine केले जाणे अपेक्षित आहे.
हा मर्यादित पुरवठा, वाढत्या मागणीसह, बिटकॉइनचे मूल्य दुर्मिळ डिजिटल मालमत्ता (Scarce Digital Property) म्हणून काम करते.
